PM Kisan Yojana 2024 | शेतकऱ्यांसाठी खुशखबर PM किसान योजनेचा 16 हप्ता, Best आता शेतकऱ्याच्या खात्यात जमा ?

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत. अल्प जमीन असणारा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री महाराष्ट्र राज्यात 12/2018 पासून राबवण्यात सुरुवात केलेली आहे. (PM Kisan Yojana 2024)

PM Kisan Yojana 2024

देशभरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojna) १६ हप्ता आपल्या अकाउंटला लवकरच जमा होणार आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 15 हप्ता जमा झाला होता. त्यावेळेस देशभरातील 8 (आठ) कोटीहुन अधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना लाभ झाला होता व त्यांचा खात्यात पैसे जमा झाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 18000 कोटी रुपयाचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता त्यानंतर शेतकऱ्यांना 16 व्या हप्त्याची वाटपाहत आहे.

PM Kisan पीएम किसान योजना ची 2024 मध्ये सरकारचे शेतकऱ्यांना पहिली भेट

भारत सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या पंतप्रधान सन्मान निधी योजना देशभरातील शेतकऱ्यांसाठी आहे पंतप्रधान किसान सन्माननिधी ही योजना केंद्र सरकार मार्फत चालवली जाते या योजनेत देश भरातील शेतकऱ्याला दर 4 महिण्याला केंद्र सरकारकडून 2000 दोन हजार रुपये मिळतात. या योजनेतील लाभार्थ्यांना वर्षभरात 6000 सहा हजार रुपये मिळते. त्याच योजनेचे आतापर्यंत 15 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे. आता 2024 मध्ये शेतकऱ्यांना 16 सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होतील.

या योजनेचा ला कोणाला मिळतो व कोणाला नाही मिळत.

  • (PM Kisan Yojana 2024)प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळतो.
  •  शेतकरी म्हणजे दोन हेक्टर पेक्षा कमी शेती असणारा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ भेटतो.
  •  सीए, डॉक्टर, अभियंता, इंजिनिअर, वास्तु विशारद, वकील, व्यावसायिक, किंवा पती किंवा पत्नी कोणत्याही गेल्या वार्षिक आयकर भरला असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही यासोबत सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये पेक्षा जास्त वार्षिक पेन्शन मिळत असलेल्या मिळत असल्याने प्रधानमंत्री किसान सन्मान लाभ मिळत नाही
    असे कोणी केले त्याला खोटे ठरवून केंद्र सरकार त्यांच्याकडून पैसे वापस घेते वसुली केली जाते.

PM Kisan पी एम किसान  योजना पासून जे शेतकरी वंचित होते त्यांना पण लाभ  होणार आहे.

देशातील अनेक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ बंद झाला होता.

  • शेतकऱ्यांना केवायसी मुळे
  • शेतकऱ्यांचे कागदपत्राचे पूर्तता (PM Kisan Yojana 2024)

न झाल्यामुळे हप्ता थांबण्यात आले त्या शेतकऱ्यांना आता अडचण दूर करण्यात येणार आहे त्यासाठी केंद्राने कृषी मंत्रालय खास मोहीम राबवणार आली 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना समस्या अडचणी सोडण्यासाठी या अभियानात देशभरातील प्रत्येक राज्य आणि जिल्हा तसेच तालुका तील  देशातील चार लाख पेक्षा अधिक कॉमर्स सेवा केंद्र माध्यमिक गावोगावी  देणार आली.  त्या शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार आहे.

PM Kisan Yojana 2024
PM Kisan Yojana 2024

पी एम किसान च्या लाभार्थ्यांच्या यादीत तपासा तुमचं नाव

तुमचं नाव पी एम किसान सन्माननीय योजनेच्या 2024 यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी खालील दिल्याप्रमाणे चेक करा

खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://pmkisan.gov.in

त्यानंतर उजव्या बाजूला लाभार्थी यादीवर क्लिक करा

एक नवीन TAB Open होइल त्या ठिकाणी

  • तुमचा राज्य निवडा
  • जिल्हा निवडा
  • उपजिल्हा तहसील निवडा
  • ब्लॉक निवडा
  • गाव निवडा यानंतर (PM Kisan Yojana 2024)
  • Get Report  वर क्लिक करा

आता तुमच्यासमोर तुमच्या गावाची संपूर्ण यादी आली असेल

आपल्याला किती हप्ते मिळाले ते तपासण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा

पैसे थांबले असतील तर त्याचे कारण काय? तुमचे कोणते कोणते मिळाले किंवा कोणत्या हप्ते नाही मिळाले? या सर्व प्रश्नांचे उत्तरे जाणून घेण्यासाठी 

खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://pmkisan.gov.in/KnowYour_Registration.aspx

येथे तुम्हाला एक नवीन विंडो दिसेल दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा नोंदणी क्रमांक टाका कॅप्चर कोड भरा गेट ओटीपी वर क्लिक करा

त्यानंतर तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल ओटीपी टाकून तुम्ही चेक करू शकता.

तुम्हाला नोंदणी क्रमांक माहीत नसेल तर निळा पट्टीवर दिसत असलेल्या know your registration no. येथे क्लिक करा.

येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्च बाय मध्ये मोबाईल नंबर किंवा आधार नंबर सिलेक्ट करा

 सिलेक्ट केलेला नंबर खालील बॉक्स मध्ये टाका त्यानंतर कॅप्चर कोड टाका व

गेट मोबाईल नंबर येथे क्लिक करा (PM Kisan Yojana 2024)

त्यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक मिळेल तो मिळाल्यानंतर वरील प्रमाणे पहिल्या सांगितल्याप्रमाणे करा

PM Kisan पीएम किसान योजनेचा अर्ज कुठे करायचा

PM Kisan पी एम किसान अर्ज  आपल्या तहसीलच्या सेतू मध्ये किंवा आपल्या जवळच्या CSC सी एस सी केंद्रावर आपण पीएम किसान सन्मान निधी योजना चा अर्ज भरू शकतात. (PM Kisan Yojana 2024)

पी एम किसान योजनेचे पैसे नाही आल्यास हेल्पलाईन नंबर.

जर आपण अल्पभूधारक शेतकरी असाल आणि आपल्याला पीएमपी साधनेचा लाभ या अगोदर घेतला आहे आप घेतला आहे आपण केवायसी पूर्ण केलेली आहे डॉक्युमेंट पूर्तता केलेली आहे तरीसुद्धा आपल्याला बँक खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे आले नसेल तर खालील दिलेल्या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधा

155261 / 011-24300606

Leave a Comment