नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत Havaman Andaj राज्यातील हवामान मागील आठवड्यात झालेले वातावरणाचे चेंज त्यामध्ये हलका स्वरूपात थंडी तर काय ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात सरी कोसळले आहे. ढगाळ हवामाना मुळे पिकावर मोठे नुकसान झालेले आहे तसेच हवामान पुढील चालू आठवड्यात दिसतील का असे सगळ्यांना प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे.
Havaman Andaj दोन-चार दिवसांपूर्वी काही भागात विजा ढगाच्या कारकड्यासह काहि जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सारी कोसाळ्या धुळे, जळगाव, नाशिक, या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस झाल्यामुळे तिथले वातावरण वातावरणात भरपूर चेंज झालेला आहे. तसेच सातारा, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, परभणी, बीड, जालना, या जिल्ह्यात काय ठिकाणी कडकडासह पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून येत आहे काही शेतकऱ्यांचे पीक काढणीला आलेले असल्यामुळे त्या पैकी ह्या पावसाचा मुळे शेतकऱ्यांना भरपूर मोठा नैसर्गिक अपतीला समोर जावे लागत आहे.
पुढील तीन-चार दिवसातील Havaman Andaj पावसाचा अंदाज
Havaman Andaj हवामानाच्या बदलत्या वातावरणा नुसार व वारे त्या वेगाने वाहू लागल्याने अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस छत्रपती संभाजी, अहमदनगर, बीड, जालना, पुणे, परभणी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात, ठाणे, या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असली तरी तरी त्या ठिकाणी Havaman Andaj वातावरणात भरपूर बद्रताना दिसत आहे.
या शेतकऱ्यांचे गहू, हरभरा, ज्वारी, कांदा असे पीक काढलेला आल्यास त्या शेतकऱ्यांनी वातावरणाचा अंदाज पाहून आपले सुरक्षित कसे निघाले त्याचा विचार करावा व Havaman Andaj वातावरणाचे बदलावर कायम बारीक लक्ष असू द्यावे. जेणे करून आपले पीक आपल्याला सुरक्षित रित्या वाचवता येईल.
पुढील दोन महिने Havaman Andaj हवामान अंदाज
मार्च – एप्रिल Havaman Andaj महिन्या दरम्यान सरासरी पेक्षा अधिक तापमान राहणार असल्याचा भारतीय हवामान खात्यांना अंदाज वर्तवलेल्या मार्च महिन्या मध्ये काही ठिकाणी अवकाळी पावसाची देखील शक्यता आहे. पाहिला मिळणार आहे. एकूणच या मध्ये प्रमाण पेक्षा अधिक पावसाचा अंदाज तो आहे. तापमान जे आहे ते सांगण्यात आलेला आहे. यामध्ये जर का बघायचं तर येत्या मार्च महिन्या मध्ये हा जो मार्क सुरू आहे. त्यामध्ये अधिक पाऊस होण्याची देखील शक्यता आहे. ती वर्तवण्यात आलेली आहे. राज्यांमध्ये देखील काहीशी परिस्थिती जी आहे ती आपल्याला चिंताजनक बघायला मिळू शकते. आज जर का बघायचं तर विदर्भ आणि मराठवाड्या मध्ये काही ठिकाणी काही गारपिट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सोबतच पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो हा एकूणच जर अलिनोची परिस्थिती बघायची तर जून पर्यंत ती संपुष्टात येईल. त्यामुळे एकूण दिलासा दायक चित्र जे आहे. ते Havaman Andaj आपल्याला यंदाच्या मान्सून मध्ये पाहायला मिळू शकते जो एकूण मान्सून कमी होताना आपल्याला काहीसा प्रमाणात पाहायला मिळालेला होता. त्याचा प्रमाण जे आहे ते वाढण्याची शक्यता आहे मात्र उन्हाळा बघायचा तर तो अधीक्षक असणार आहे ज्या उष्णतेच्या लाटा आहेत त्या देखील आपल्याला अधिक प्रमाणात पाहायला मिळेल त्यामुळे एकूणच सगळ्यांनी काळजी घेण्याचा आव्हान देखील करण्यात आलेला आहे.
आपल्या शेती विषयक माहिती साठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
यंदाचा उन्हाळा कसा असेल.
Havaman Andaj भारतात यंदा उन्हाळा जरा जास्तच तीव्र असेल. या कालावधीत तापमान सरासरी पेक्षा जास्त राहील असा इशारा भारतीय हवामान विभागाला दिलाय विशेषतः मार्च महिन्या मध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांसह दक्षिण भारतात उन्हाचा तडाका नेहमी पेक्षा जास्त असेल असा हवामान विभागाने जाहीर Havaman Andaj केलेला.
त्या काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तसेच दक्षिण भारतात आणि ओडिसा मध्ये उष्णतेच्या लाटांची शक्यता असल्यास हवामान खात्याने Havaman Andaj सांगितले पण देशाच्या काही भागांमध्ये विशेषतः वायव्य कडील प्रदेश हिमालय आणि दिल्ली मध्ये मार्च महिन्याच्या पहिल्या वीस दिवसांमध्ये रात्रीचा तापमान सरासरी एवढं किंवा त्यापेक्षा कमी भरू शकतो असा Havaman Andaj अंदाज आहे. या प्रदेशात या काळामध्ये वेस्टर्न म्हणजे पश्चिमेकडून येणाऱ्या वादळाचा प्रभाव जाण वेल असं भाकित हवा मान तज्ञांनी वर्तव्य या वादळां मुळे बर्फदृष्टी आणि पाऊस पडण्याचीही शक्यता असते दरवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय हवामान विभाग उन्हाळ्यासाठीचा एप्रिल आणि मे महिन्यांसाठीचा तापमानाचा अंदाज जाहीर करतो त्यांच्या काळातील तापमानाचा लोकांच्या आरोग्यावर तर परिणाम होतोच. पण मान्सून वर आणि शेतीवरही त्याचा प्रभाव पडतो उदाहरणार्थ मार्चमध्ये अति उष्ण तापमान किंवा पाऊस झाला तर त्याचा परिणाम हिवाळी हंगामात लावल्या जाणाऱ्या फळबागा आणि पिकांवर होऊ शकतो.
शुक्रवारी एक मार्च रोजी जाहीर केलेल्या या Havaman Andaj अंदाजानुसार या कालावधीतचा प्रभाव कायम राहील आणि परिणामी भारतात उष्णतेच्या लाटे चे दिवसही जास्त असण्याची शक्यता आहे उष्ण पाण्याचा प्रवाह आहे ज्या काळात एल निनो प्रवाह वाहतो त्या काळात आशियामध्ये उन्हाळ्याची तीव्रता वाढते भारता तही देशभर एल निनोसा प्रभाव जाणवतो. आणि यंदाही त्यामुळे तापमान सरासरीच्या वर राहील असं तज्ञांनी सांगितले.
आपल्या शेती विषयक माहिती मिळवण्या साठी आमच्या Whatsapp Group ला Join करा.
https://chat.whatsapp.com/LoMMODoNiAzJ388bn2Etzs
शेतकर्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले नसेल तर येथे लिंक वर क्लिक करा व आपले पैसे आपल्या बँक खात्यात जमा करण्या साठी माहिती मिळवा.