EK Shetkari EK Dipi I एक शेतकरी एक डीपी योजना

            नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत EK Shetkari EK Dipi एक शेतकरी एक डीपी योजना बद्दल संपूर्ण माहिती योजनेचे उद्दिष्ट काय आहे. योजनेचे लाभ कोणते आहे. त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे अर्ज कुठे व कसा करायचा मित्रांनो आज आपण पाहणार आहोत EK Shetkari EK Dipi एक शेतकरी एक डीपी योजना बद्दल संपूर्ण माहिती योजनेचे उद्दिष्ट काय आहे. योजनेचे लाभ कोणते आहे त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे अर्ज कुठे व कसा करायचा.

ek shetkari ek dipi
ek shetkari ek dipi

           शेतकऱ्यांना शेती करतात असताना अनेक संकटांना समोर जावे लागते द्यावे लागते कधी दुष्काळ कधी तर कधी नैसर्गिक संकट अशा एक ना अनेक संकटाला शेतकरी बांधवांना समोर जावे लागत असते त्यामध्ये लाईट नसल्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीमध्ये होणारे मोठ्या प्रमाणात असतात वीस पुरवठा कायम नसल्यामुळे शेतकऱ्याला शेती करणे खूप आवडत असते. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना वीस पुरवठा कायम अखंडित उपलब्ध करून देण्याचा निर्णय EK Shetkari EK Dipi एक शेतकरी एक डीपी या योजने अंतर्गत घेण्यात आलेला आहे. आता प्रत्येक शेतकऱ्यांना डीपी बदल झाले सोपे त्यामुळे होणारे काम कमी होणार आहे किंवा काही झालं तरी आपला शेतीला आपण शेतातील पिकाला पाणी कधी पण देऊ शकतो त्यामुळे आपल्याला या योजना लाभ घ्यायचा आहे.

EK Shetkari EK Dipi एक शेतकरी एक डीपी साठी शेतकरी पैसा किती रुपये भरायचा.

महाराष्ट्र शासनाला सुरू केलेल्या EK Shetkari EK Dipi एक शेतकरी एक डीपी या योजने मध्ये शेतकऱ्याला पैसे हे भरावे लागतात. शेतकरी हा ओपन वर्गातील असं तर शेतकऱ्यांना डीपी मिळण्या साठी सात हजार रुपये इतकी रक्कम शासनाला द्यावे लागते. शेतकरी अनुसूचित जाती जमाती असाल तर शेतकऱ्याला पाच हजार रुपये प्रति एचपी इतके रक्कम शासनाला द्यावे लागते दोन एकर पेक्षा कमी शेती असणाऱ्यांना म्हणजे पाच एकर पेक्षा कमी शेती असणारा शेतकऱ्यांसाठी लागू आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकरी जमीन पाच एकर पेक्षा जादा आहे. म्हणजे साडेबारा एकर पेक्षा जास्त शेतकऱ्यांना अकरा हजार  रुपये इतकी शासनाला भरावी लागणार आहे ही रक्कम भरल्यानंतर शेतकऱ्यांना स्वातंत्र्य डीपी ट्रांसफार्मर साठी कुठेही वेगळा खर्च अतिरेक खर्च देण्याची गरज पडत नाही

EK Shetkari EK Dipi कोणत्या जिल्हात किती डीपी दिल्या आहे. 

EK Shetkari EK Dipi आपण जर पाहिलं तर मागच्या वर्षी जो जीआर करण्यात आला अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, या जिल्ह्यांसाठी सहाशे पन्नास इतके डीपी शेतकऱ्यांना देण्यात आल्याचा अंदाज होता वर्तवला जात आहे. तसेच कोकण मध्ये पाहिलं तर पालघर ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी शेतकऱ्याचा फक्त साठ 70 डीपी देण्यात आल्याचा अंदाज आहे तसेच मराठवाड्या साठी जालना बीड लातूर हिंगोली उस्मानाबाद औरंगाबाद परभणी नांदेड या जिल्ह्यांसाठी 18000 ते 19000 इतक्या डीप्या वितरित करण्यात आल्याचा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्रा मध्ये कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा पुणे या जिल्ह्यात जिल्ह्या मध्ये सात हजार दोनशे प्रति EK Shetkari EK Dipi शेतकरी डीपी देण्यात आला आल्याचा अंदाज आहे. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी चंद्रपूर नागपूर वर्धा गोंदिया यवतमाळ अकोला नागपूर चंद्रपूर भंडारा वर्धा गडचिरोली या जिल्ह्यांसाठी 114 इतक्या डीपी ट्रान्सफर देण्यात आल्याचा अंदाज आहे.  तसेच यामध्ये आपण प्रवर्गातील खुला वर्गातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने शेतकरी एक डीपी या योजना अंतर्गत सुमारे 38000 दिल्याचा अंदाज आहे तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 7000 ते 7100 इतक्या डीपी वितरित करण्यात आल्याचा अंदाज आहे. EK Shetkari EK Dipi

या योजनेमधून शेतकऱ्यांना होणाऱ्या वीस पुरवठ्याच्या कनेक्शन ला मी वाढल्यामुळे कमी दाबाने विज पुरवठा शेतकऱ्यांना होत होता तसेच वारंवार विज मध्ये बिघाड होत असल्याने अशा विश्वास खंडित होणाऱ्या समस्या वाढल्या होत्या तसेच आकडा टाकून वीज पुरवठा चोरी करण्याचे प्रमाण कधी होते या सर्व समसेवर EK Shetkari EK Dipi एक शेतकरी एक डीपी या योजने अंतर्गत निवारण होणार आहे

आमच्या Whatsapp ग्रुप वर जॉईन करा.

https://chat.whatsapp.com/LoMMODoNiAzJ388bn2Etzs

EK Shetkari EK Dipi एक डीपी एक शेतकरी या योजनेचे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सुरू असलेले काम विज काम प्रतीक्षा मध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज काढण्या साठी महाराष्ट्र शासनाने कृषी पंप 2020 हे टाकण्यात आले होते आणि हेच धोरण EK Shetkari EK Dipi पुढे पाच वर्षाकरिता कामासाठी देखील शासनाने मंजुरी देण्यात आली होती. वीज जोडचे धोरण आपण देणार आहे आणि शेतकऱ्यांना या धोरणाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रकारचे वीज जोडणी करून देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून साधारण दीड हजार कोटी रुपये इतका निधी महावितरण खात्याला देण्यासाठी मंजुरी करण्यात आले आहे आणि त्याच अंतर्गत शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा योजनेचे काम करून देण्यात येत आहे.

असा नवनवीन शेती माहिती साठी येथे क्लिक करा.

https://krushiyojnahub.com

EK Shetkari EK Dipi एक डीपी एक शेतकरी या योजना अंतराचे शेतकरी पात्र झालेले आहे त्या शेतकऱ्यांना त्या योजनेमध्ये अर्ज दाखल केलेला आहे राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी योजना सर्वे देखील झालेले आहेत. अशा सर्व शेतकऱ्यांना एक शेतकरी एक डीपी योजना अंतर्गत पहिले भेटलेले नसेल तर राज्य शासनाने आता राज्य शासनाने आता 800 कोटी रुपयांचा निधी महावितरन  दिलेला केलेला आहे सर्व शेतकऱ्यांना मार्च एप्रिल मध्ये EK Shetkari EK Dipi एक शेतकरी एक डीपी योजना शेतकर्यांना मिळणार आहे.

EK Shetkari EK Dipi एक डीपी एक शेतकरी या योजनेअंतर्गत लागणारे सर्व कागदपत्र.

  • शेतकऱ्याच्या आधार कार्ड
  • शेतकऱ्यांचे पॅन कार्ड
  • शेतकऱ्यांच्या लाईट बिल
  • शेतीचा 8 आठ
  • शेतीचा सातबारा
  • बँकेचे पासबुक
  • जातीचा दाखला

Leave a Comment