Adhunik Sheti I आधुनिक शेती महाराष्ट्राची गरज

Adhunik Sheti भारत हा कृषी प्रधान देश असून भारतात आणि महाराष्ट्रात 70/80 टक्के शेतकरी व शेती व्यवसायावर अवलंबून आहे. असे ते शेती संबंधित व्यवसायाला अवलंबून आहे. ग्रामीण भागातील लोकांची पोट भरायचे साधन म्हणजे शेती आहे.

Adhunik Sheti
Adhunik Sheti

महाराष्ट्रात शेतकऱ्या कडे शेत जमीन सरासरी किती ?

महाराष्ट्रात सुमारे 72 ते 70 लाख शेतकरी वर्ग आहे की त्यांच्याकडे फक्त अडीच एकर पेक्षा कमी म्हणजे एक हेक्टर एवढी शेत जमीन क्षेत्र आहे. आणि 40 ते 45 लाख शेतकरी कुटुंबाला एक ते दोन हेक्टर इतके शेत जमीन आहे. आणि दोन ते चार हेक्टर एवढे क्षेत्र असणारे फार कमी  म्हणजे एक 17 ते 18 लाख शेतकरी शेतकरी महाराष्ट्रात आहे. सात ते आठ लाख शेतकऱ्यांकडेच पाच ते अकरा बारा हेक्टर क्षेत्र असून सहा हेक्टर पेक्षा जास्त शेत जमीन असणारे अत्यंत अल्प शेतकरी वर्ग महाराष्ट्रात राहतो. यापैकी बरेच शेतीक्षेत्र निसर्गावर म्हणजे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे खात्रीशीर उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्याकडे कोणती शाश्वती नसते मर्यादित जमीन क्षेत्रात उपलब्ध असल्याने आणि सिंचन सुविधा आवश्यक तेवढ्या उपलब्ध नसल्यामुळे क्षेत्रात अधिक उत्पन्न कसे घ्यायचे याचा विचार करणे गरजेचे आहे. Adhunik Sheti शेती शेतकरी आणि सरकार शासन त्यांच्या संयुक्त प्रयत्नाने शेतीचे उत्पन्न वाढवण्याचे शक्य होत आहे.

योग्य नियोजन बद्ध आधुनिक शेती.

Adhunik Sheti शेतीचे उत्पन्न हे शेतीला आवश्यक असणाऱ्या मशागत विविध गोष्टीचा योग्य प्रमाणात वापर करावा लागतो. आणि वेळेवर या गोष्टीवर वापर अवलंबून असते. शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी सिंचन व्यवस्था हे मुख्य भांडवल आहे. यामुळे पेरणी सुधारते, बियाणे, खाते, पीक, कीटकनाशके संरक्षण करणारे औषध उपलब्ध करता येतात. परंतु शेती महत्त्वाची आणि गरजेचे कृषी आधुनिकीकरण तंत्रज्ञान गरजेचे आहे. देशातील तसेच महाराष्ट्रातील कृषी तज्ञांना संशोधकांनी अभ्यास करून आणि विशेष कष्ट परिश्रम करून विविध विषयासंबंधी शेतीला आधुनिक तंत्र्यांना उपलब्ध करून दिले आहे. ते काय पिकाचे वातावर, खत खताचे प्रमाण, पेरणी पेरणीची पद्धत, बियाण्याची पद्धत, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, सिंचन पद्धत पाणी व्यवस्थापन वापर करून महाराष्ट्रातील शेतकरी कमी जागेत जास्त उत्पन्न घेनेयाचे प्रयत्न शेतकरी करत आहे. त्याच बरोबर नाव नवीन Adhunik Sheti शेती आधुनिकीकरण कडे चालेला आहे.

आपल्याला शेती विषयात माहिती हवी असल्यास खालील लिंक वर क्लिक करा.

https://krushiyojnahub.com

योग्य नियाजन आणि Adhunik Sheti आधुनिकतेच्या शेती महाराष्ट्रात 1 नंबर करूया.

भारतातील तसेच महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठात शेती विषयी सुधारित अत्याधुनिक तंत्रज्ञान विषयावर तज्ञाचे संशोधन कायम सुरू असते.Adhunik Shet शेतकऱ्यांना शेती/कृषी साधण्याची तंत्रज्ञानाची आवश्यक ती माहिती हवी. आणि सरकार सोसियाल मेडियाच्या माध्यमातून तसेच उपलब्ध गोष्टीचा वापर करून शेतकऱ्यान साठी कृषी खात्यामार्फत विद्यापीठे आणि कृषी महाविद्यालयचा विषय प्रचार आणि प्रसार विविध माध्यमातून यासाठी केला जातो. कृषी शेतकऱ्याला कृषी तज्ञ बाबत कृषी परिषद करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विद्यापीठाचे प्रयत्न सुरू असतात नवीन पिढीने कृषी विद्यापीठाचे शिक्षण घेतले तर नक्कीच Adhunik Sheti महाराष्ट्र हा भारतात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी एक नंबर असेल.

प्रत्येक गोष्ट करण्यासाठी त्या गोष्टी संबंधी आपल्याला अगोदर आवश्यक ती माहिती असणे गरजेचे असते शिक्षणाद्वारे मिळालेल्या आणि माहितीचा निश्चितपणे सेवा करण्यासाठी होतो हे सिद्ध झालेले आहे. आज वैद्यकीय, इंजीनियरिंग,  कृषी या विविध क्षेत्राचा सुविधा उपलब्ध आहे. या क्षेत्रात मिळालेल्या ज्ञानाचा तसेच तंत्रज्ञान आपण वापर करत आहोत. प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान हे शास्त्रज्ञावर आधारित असते शास्त्र आणि तंत्रज्ञान याची सांगड घातलेल्या आहे. तंत्रज्ञानाचा वापर करताना संबंधित ज्ञानाची व शास्त्रीय माहिती मिळवणे माहीत असणे आवश्यक आहे. शेती व्यवसाय हा अत्याधुनिक आणि त्याला कौशल्य यावर आधारित असते. म्हणून Adhunik Sheti शेती अत्याधुनिक आणि त्याच्या कौशल्य माहिती करून घेणे शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे.

आपण एखाद्या गोष्टीबद्दल परिणाम आणि त्यासंबंधीचा शोध घेतो एखाद्या माणसाला आजार झाला तर डॉक्टर त्याच्या आजारावर इलाज करून कारण शोधतात व उपचार करतात. कृषी व्यवसायात असे अनेक बाबी आहेत याच्यावर कारण परिणाम यांचा विचार करून उत्पादनात वाढ करता येऊ शकते.

शेती विषयक माहिती साठी whatsapp ग्रुप लिंक

शेत जमिनीचे माती प्ररीक्षण करणे गरजेचे.

आपल्या शेतजमीत असणारे अन्नघटक शुस्मघातक यावर उत्पादन अवलंबून असते. यासाठी शेती माती परीक्षण केंद्र  महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले आहे. शेती मध्ये खताचा उपलब्ध घटक प्रमाण लक्षात घेऊन. पिकांना आवश्यक ते घटक दिले जातात. जमिनीचा प्रकार अभ्यासा करून ती पीक नियोजन करणे गरजेचे असते. शेत जमीन माती परिषद झाल्यानंतर आपल्या शेत जमिनीत कोणते पीक येऊ शकते. कोणत्या पिकाला काय लागते किती प्रमाणात पाणी लागतं यावर सखोल अभ्यास आपल्याला करणे गरजेचे असते. पिकावर येणारे कीड रोग आपल्या शेतीमध्ये असणारी रोग प्रतिकारशक्ती यासंबंधी माहिती आपल्या माहिती असणे आवश्यक आहे.Adhunik Sheti यासाठी शेतकरी कुटुंबाने कृषी विषयक माहिती व शिक्षण घेणे अत्यंत गरजेचे झालेले आहे.

आपला महाराष्ट्र ग्रामीण भागातील कमीत कमी लोकसंख्या असलेल्या गावात साधारण तीन ते चार हजार लोकसंख्या असलेल्या गावात आपल्याला कमीत कमी पाच ते सहा कृषी अभ्यासक आवश्यक झालेले आहे. Adhunik Sheti यामुळे आपल्याला नवीन व्हायरस रोग प्रतिकारशक्ती यांचा अभ्यास लवकर होतो व पिकाचे संरक्षण होण्यासाठी त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो त्यासाठी ग्रामीण भागातील मुलामुलींनी कृषी विद्यालयांमध्ये शिक्षक घेणे जरुरीचे झालेले आहे.

 

 

Leave a Comment