नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या जवळच्या Gal Mukt Dharan Gal Yukt Shivar तळ्यातील किंवा धरणातील गाळ काढण्यासाठी व तो गाळ आपल्या शेतात टाकण्यासाठी सरकार कडून अनुदान देण्यात येणार आहे
राज्य सरकारने सुरू केलेल्या Gal Mukt Dharan Gal Yukt Shivar गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार या अभियानातून शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये एवढे अनुदान मिळणार आहे. आता शेतकऱ्यांना गाळ कुठल्याही रॉयल्टी शिवाय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याच्या साठी Gal Mukt Dharan Gal Yukt Shivar गाळ मुक्त धारण गाळ युक्त शिवार योजना 2026 पर्यंत राबवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
Gal Mukt Dharan Gal Yukt Shivar गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार या योजनेचा अनुदान.
Gal Mukt Dharan Gal Yukt Shivar गाळ मुक्त धारण गाळ युक्त शिवार या योजने तून शेतकऱ्यांना आता आपल्या शेतात रॉयल्टी शिवाय गाळ घेऊन जाता येणार आहे. त्याच बरोबर सरकार आता वाहतुकीचा हि खर्च अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना देत आहे. Gal Mukt Dharan Gal Yukt Shivar गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार या योजनेतून शेतकऱ्यांना 400 घनमीटर गाळ शेतात टाकण्या साठी 37 हजार पाचशे रुपये एवढे अनुदान सरकार मार्फत शेतकर्यांना देण्यात येणार आहे. याच संदर्भातला शासन निर्णय 20 एप्रिल 2023 मध्ये शासना कडून जाहीर करण्यात आलेला आहे. Gal Mukt Dharan Gal Yukt Shivar गाळ मुक्त धारण गाळ युक्त शिवार ही योजना कमी दिवसात राबवले जात असल्यामुळे या योजनेचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करून आपल्या आपल्या जवळील धरणातील गाळ काढून आपल्या शेतात टाकला जावा त्यासाठी प्रत्येक विभागाचे प्रत्येक यंत्रणेची कार्यकर्ते जबाबदारी 20 एप्रिलच्या शासन निर्णया नुसार निश्चित करण्यात आलेले आहे.
२०१७ मध्ये Gal Mukt Dharan Gal Yukt Shivar गाळ मुक्त धारण गळ युक्त शिवार योजना राबवण्या करता शासना कडून मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याच्या अंतराळ शेतकरी कुठल्याही रॉयल्टी शिवाय मोफत गाळ घेऊन जात आहे. परंतु वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत होता वाहतुकीचा खर्च लक्षात घेता बरेच गोर गरीब शेतकरी त्याच्याकडे सहभागी होऊ शकत नव्हते Gal Mukt Dharan Gal Yukt Shivar आता सर्व शेतकरी सामाविष्ट करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे
20 एप्रिल 2023 रोजी चा शासन निर्णय आपण पाहणार आहोत
Gal Mukt Dharan Gal Yukt Shivar गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार योजना राबवणे बाबत यामध्ये आपण संपूर्ण राज्यात मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र जिल्हे महत्त्वाकांशी जिल्हे आहे या जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे. आतापर्यंत शासना कडून यंत्र सामग्री दिला जात होती आणि वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांना स्वतः पैसेने करावा लागत होता. आता शासना कडून यंत्रसामग्री आणि इंधन असे दोन्ही गोष्टी शासन देणार आहे त्याच बरोबर अल्पभूधारक शेतकर्याना शेतकऱ्यांना सुद्धा Gal Mukt Dharan Gal Yukt Shivar या योजनेचा पुरेपूर लाभ घेता याव यासाठी शेतकऱ्यांना सुद्धा शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपा मध्ये शासना कडून मदत देण्यात येणार आहे
Gal Mukt Dharan Gal Yukt Shivar योजनेचे उद्दिष्ट
Gal Mukt Dharan Gal Yukt Shivar गाळ मुक्त धारण गाळ युक्त शिवार या योजने अंतर्गत अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये गाळ घेऊन जाण्यासाठी शासनाकडून अनुदान स्वरूपामध्ये वाहतुकीचा खर्च देण्यात येणार आहे तर काही शेतकऱ्यांना हा गाळ सह करताना आपल्या शेतात टाकावा लागणार आहे. Gal Mukt Dharan Gal Yukt Shivar त्यामध्ये जर शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब असेल विधवा कुटुंब असेल अपंग असेल तर त्यांना देखील एक हेक्टर पर्यंत हे अनुदान दिले जाणार आहे
शेती विषयक माहिती साठी येथे क्लिक करा.
Gal Mukt Dharan Gal Yukt Shivar सार्वजनिक व खाजगी भागीदारी
याच्यामध्ये सार्वजनिक व खाजगी भागीदारी निश्चित करण्यात आलेले आहे. याच्यासाठी वापरला जाणारा निधी हा जलयुक्त शिवार टू पॉईंट झिरो या योजनेचा लेखाचे साठवून केला जाणार आहे. याच प्रमाणे Gal Mukt Dharan Gal Yukt Shivar या योजनेचे अंमलबजावणी पारदर्शकपणे व्हावी योग्य पद्धतीने व्हावी यासाठी या योजनेची या योजनेच्या अंमलबजावणी करत असताना या योजनेसाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये जिओ ट्रेकिंग सारखी यंत्राचा वापर Gal Mukt Dharan Gal Yukt Shivar या योजनेमध्ये केला जाणार आहे तसेच तलावाची माहिती असेल शेतकऱ्यांनी गाळणीला त्यांची माहिती असेल हे सर्व माहिती त्यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केली जाणार आहे Gal Mukt Dharan Gal Yukt Shivar या योजनेचा असणार आहे ते अवनी अवनी ॲप मार्फत केला जाणार आहे
शेती विषयक माहिती साठी आमच्या WHATSAPP ग्रुप ला सामील व्हा.
https://chat.whatsapp.com/LoMMODoNiAzJ388bn2Etzs
Gal Mukt Dharan Gal Yukt Shivar निवड प्रक्रिया तयार करणे
Gal Mukt Dharan Gal Yukt Shivar गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार या योजनेमध्ये या शेतकऱ्यांची निवड करण्यात एकदा शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येईल त्यांची माहिती कशाप्रकारे दिले त्यासाठी सुद्धा काय माहिती माहिती देण्यात आलेली आहे यामध्ये गाळ घेऊन गेलेले अत्यल्प भूधारक शेतकरी यांची जमीन धारणा एक हेक्टर पर्यंत आहे किंवा एक किंवा दोन एकर पर्यंत जमीन असलेले Gal Mukt Dharan Gal Yukt Shivar शेतकरी सरकारची यादी तयार केली जाईल जे शेतकरी प्रथम येतील त्यांना प्रथम गाळ दिला जाईल यामध्ये गाळ घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार केले त्याच्यासाठी 600 हेक्टर पेक्षा कमी लाभ क्षेत्र असलेले धरण दहा वर्षाच्या जुने तलाव असणारे असा तालावा मध्ये गाळ काढल जाणार त्याच्यामध्ये विधवा अपंग आत्महत्या गस्त कुटुंबाला दिले जाणार आहे Gal Mukt Dharan Gal Yukt Shivar शेतकऱ्यांना टाकण्यात आलेल्या गाळाच्या 35.75 घन मीटर याप्रमाणे या अनुदान दिले जाणार आहे म्हणजे Gal Mukt Dharan Gal Yukt Shivar जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रति एकरी पंधरा हजार पाचशे रुपये एवढे अनुदान या ठिकाणी दिले जाणार आहे.
Gal Mukt Dharan Gal Yukt Shivar गाळ मुक्त धारण गाळ युक्त शिवार या योजने साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.