Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2024 I मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024 त्यामध्ये आपण पाहणार आहोत ही योजना कोणासाठी आहे. त्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे ?  यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ? या योजनेचा अर्ज कुठे व कसा भरायचा ? आणि Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजनेचे फायदे कोणते ?

शेतकरी बांधवांना त्यांच्या बोरवेल वरती, विहिरी वरती, शेततल्या वरती सौर कृषी पंप बसवायचा असेल तर तुम्हाला ही तर तुम्हाला ही माहिती खूप फायदेशीर ठरणार आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना म्हणजे काय

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकार त्यांच्या मार्फत तुमच्या विहिरी वरती तुमच्या बोरवेल मध्ये तुमच्या शेततळ्या वरती सौर उर्जेवर चालणारा कृषी पंप शेतकऱ्यांना मिळतो. ज्याच्या मदतीने शेतकरी सूर्याच्या प्रकाशावर म्हणजे सूर्य दिसतो सूर्याचा प्रकाश येत आहे तोपर्यंत अगदी फ्री मध्ये तुमच्या शेतीला पाणी भरू शकतात तुम्ही कृषी पंप तुमच्या शेतामध्ये बसवल्या नंतर तुम्हाला महावितरण ची इलेक्ट्रॉनिक वीज घेण्याची गरज पडणार नाही. Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana मुख्यमंत्री कृषी पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 3HP तीन एचपी, 5HP पाच एचपी आणि 7.5 HP साडेसात एचपी चा कृषी पंप शेता वरती बसू शकतात. हि योजना महाराष्ट्र राज्य सरकार व भारत केंद्र सरकार आशा दोन्ही सरकार कडून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. पीएम कुसुम योजना हे केंद्र सरकारची योजना आहे व Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे. या दोन्ही योजनेमधून शेतामध्ये कृषी पंप बसू शकतात. Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यात एक लाख कृषी बसवण्याचा निर्धार केलेला आहे.

मुख्यमंत्री कृषी पंप योजना अनुदान किती Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana ओपन गटातील असाल तर 90% सबसिडी दिली जाते तुम्ही शेड्युल कास्ट मध्ये असाल तर अनुसूचित जाती जमातीमध्ये असाल तर 95% टक्के सबसिडी दिली जाते. तुम्ही जर ओपन मध्ये असाल तर तुम्हाला फक्त दहा टक्के रक्कम भरून आपला कृषी पंप आपल्या शेतात घ्यायचा आहे. आणि तुम्ही शेड्युल कास्ट अनुसूचित जाती जमाती मध्ये असाल तर तुम्ही फक्त पाच टक्के रक्कम भरून कृषी पंप आपल्या शेतात घ्यायचा आहे.

शेती विषयक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://krushiyojnahub.com

मुख्यमंत्री कृषी पंप योजना फायदे कोणकोणते

  • शेतकऱ्यांना Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana कृषी पंप घेत त्यामुळे महावितरण ची गरज भासणार नाही त्यामुळे आपल्याला कोणत्याही वीज बिल भरण्याची गरज नाही. शंभर टक्के मोटर हि सौर उर्जेवर चालणार आहे. Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे पाच वर्षे वर्षे गॅरंटी आहे त्यामुळे कोणतीही कोणती अडचण येणार नाही.
  • कृषी पंप बसवल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिवसभरात कधीही पाणी भरता येऊ शकते.
  • शेतकऱ्यांना कृषी पंपामुळे पिका वरील खर्च कमी होऊन पीक चांगले येणार आहे.

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana मुख्यमंत्री कृषी पंप योजना मध्ये किती एचपी च्या पंपासाठी किती रुपये भरायचे आहे.

जर तुम्ही सर्व साधारण लाभार्थी असाल तर ओपन प्रवर्गातील तुम्ही असाल तर

  • 3 HP तीन एचपी चा पंपा साठी जवळ16560 रुपये भरायचे आहे.
  • 5HP पाच एचपी चा पंप जर तुम्ही घेतला तर तुम्हाला 24710 रुपये भरायचे आहे.
  • 7.5HP साडेसात एचपी चा पंप जर तुम्ही घेतला तर तुम्हाला ते 33455 रुपये भरायचे आहे.

शेतकरी जर अनुसूचित जाती किंवा जमाती मधील असाल तर 

  • 3 HP तीन एचपीच्या पंपा साठी आठ हजार 8280 रुपये भरायचे आहे.
  • 5HP पाच एचपी च्या पंपा साठी 12355 रुपये भरायचे आहे.
  • 7.5 HP साडेसात एचपी च्या पंपासाठी 16728 रुपये भरायचे आहे.

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना पात्रता व निकष.

लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. लाभार्थ्या कडे शेती असावी. ज्या शेतकऱ्याला Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana मुखमंत्री कृषी पंपा साठी अर्ज भरायचा आहे. त्या शेतकऱ्याच्या नावावर शेत जमीन असणे गरजे. शेतकऱ्याच्या नावावर वीज कनेक्शन नसले पाहिजे. तुमच्या शेतामध्ये बोर विहीर किंवा शेततळे असले पाहिजे. जर लाभार्थ्याकडे अडीच एकर शेती असेल तर लाभार्थ्याला 3HP तिन एचपी चा पंप मिळेल .लाभार्थ्याकडे पाच एकर जमीन असेल तर 5HP पाच एचपी चा पंप मिळेल. शेतकऱ्याकडे जर साडे पाच एकर जमीन जास्त असेल तर त्यांना 7.5 HP साडेसात एचपी चा पंपा साठी Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana अर्ज करता येतो.

शेती विषयक माहितीसाठी आमचे व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

https://chat.whatsapp.com/LoMMODoNiAzJ388bn2Etzs

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana मुख्यमंत्री कृषी पंप योजना आवश्यक कागदपत्रे.

  1. रहिवासी दाखला
  2. अर्जदाराच्या आधार कार्ड
  3. रहिवासी असल्याचा पुरावा
  4. ऍड्रेस पूर्ण ओळखपत्र
  5. सातबारा
  6. आठ उतारा
  7. बँक पासबुक
  8. मोबाईल नंबर
  9. पासपोर्ट साईज फोटो

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना साठी येथे करा अर्ज

Www.mahadiscom.in

येथे जाऊन तुम्ही तुमचा अर्ज भरू शकतात किंवा जवळ असलेल्या महा-ई-सेवा केंद्र किंवा सेतू मध्ये सुद्धा तुम्ही Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana सौर कृषी पंप योजना साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून घेऊ शकता

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना मदती साठी तुम्ही खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधू शकता

१९१२ / १९१२० / १८००-२१२-३४३५ / १८००-२३३-३४३५.

 

Leave a Comment