नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत. Namo Shetkari Yojna नमो शेतकरी योजना अंतर्गत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकाच वेळी केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे मिळून 6000/- सहा हजार रुपये येणार आहे पीएम किसान योजनेच एक हप्ता तसेच नमो शेतकरी योजना चे दोन हप्ते म्हणजे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर बुधवारी जमा होणार आहे
राज्यातील लाखो शेतकऱ्या साठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्रतील शेतकऱ्यांना एकाच वेळी प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत 16 हप्ता दोन हजार रुपये 2000/ व राज्याचे नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत दोन हप्ते चार हजार रुपये 4000/ असे एकूण 6000/ रुपये राज्यातील सरासरी 88 लाख शेतकरी कुटुंबाच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेले आहे. केंद्र शासनाने 28/02/2024 हा दिवस संपूर्ण देशभरात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना उत्सव म्हणून साजरा करण्यात आदेश दिलेले आहे
Namo Shetkari Yojna नमो शेतकरी योजना माहिती
भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग भरपूर प्रमाणात आहे. महाराष्ट्रातील भरपूर लोकांचे उत्पन्न हे शेतीवर अवलंबून आहे व शेती संबंधित इतर गोष्टीवर अवलंबून आहे परंतु हे उत्पन्न कायमस्वरूपी नसून उत्पन्नात कायम नैसर्गिक आपत्तीमुळे चढ-उतार होत असतात. विविध घटकामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित नसते शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारने सुरू केलेले आहे यामध्ये भारतातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये त्यांच्या बॅक अकाउंट मध्ये जमा केले जातात. शेतकऱ्यांना अधिका अधिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रधानमंत्री किसान योजना सारखीच महाराष्ट्र राज्यात Namo Shetkari Yojna नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे. याची घोषणा करण्यात आली आहे आणि ही योजना सुरू झालेली आहे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू करण्यात राज्य सरकारचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न सुरक्षित करण्यासाठी कुठल्यातरी गोष्टीचा आधार असावा त्यासाठी वार्षिक ६०००/- सहा हजार रुपये अनुदान देऊन मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
महाराष्ट्र राज्यातील Namo Shetkari Yojna नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना अंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये 6000/- दिले जातात. हे रक्कम केंद्र सरकारने सुरू केलेल्या पीएम किसान योजनेच्या व्यतिरिक्त देण्यात येते. म्हणजे शेतकऱ्यांना बारा हजार रुपये हजार रुपये रक्कम जमा होत आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना समान तीन हप्त्यांमध्ये आर्थिक मदत दिली जाते. दोन हजार रुपयांचा असे बँक खात्यात प्रत्येकी चार महिन्याला जमा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या माध्यमातून वर्षाकाठी बारा हजार रुपये मिळतील जे शेतकऱ्यांना आर्थिक वर्षाचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. लाभ घेणारा शेतकऱ्यांना महाराष्ट्र नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक मदत ही आपोआप होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासान्मान निधी योजनेसाठी स्वातंत्र्य अर्ज करण्याची गरज नाही शेतकऱ्यांची यादी कृषी विभागाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध असेल. आणि या योजनेच्या दीड कोटी पेक्षा अधिक शेतकरी लाभ घेत आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी साठी शेतकर्यांना स्वातंत्र्य ऑनलाईन अर्ज भरावा लागणार नाही त्यासाठी महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या अधिकृत वेबसाईट देखील सुरू केलेले आहे या वेबसाईटवर शेतकऱ्यांना सर्व माहिती भेटून जाईल.
पीएम किसान योजना माहिती.
देशभरातील शेतकऱ्या कायमस्वरूपी आर्थिक मदत देण्याकरिता केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान योजना चालू केलेली आहे. या योजनेच्या सर्व पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार 2000/- प्रति हप्ता याप्रमाणे वार्षिक तीन हप्ते असतात वार्षिक सहा हजार रुपये 6000/- हे हप्ते सक्रिय बँक खात्यात आधार लिंक असलेल्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येतो प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी हि योजना एक वरदान ठरलेले आहे आता पर्यंत या योजनेचे 15 हप्ते मिळाले आहे. लाखो कोटीचा लाभ शेतकऱ्यांना झालेला आहे. आता सोहळा वा हप्ता बुधवारी 28/02/2024 रोजी बँक खात्यात जमा होणार आहे.
Namo Shetkari Yojna नमो शेतकरी योजनेचा नाव चेक करण्यासाठी खालील प्रमाणे प्रोसेस करा.
खाली लिंक वर क्लिक करा
https://nsmny.mahait.org/Beneficiary_Status/Beneficiary
Namo Shetkari Yojna नमो शेतकरी योजना स्टेटस बघण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय दिसेल
- पहिला पर्याय मोबाईल नंबर
- दुसरा रजिस्टर नंबर यातील
- एक पर्याय निवडा तुम्ही जर मोबाईल नंबर पर्याय निवडला तर
- त्यानंतर तुम्हाला खाली बारकोड दिसेल तो टाका व गेट डाटा बटन वर क्लिक करा
आणि आता तुमच्या स्क्रीनवर शेतकऱ्याचे नाव व शेतकऱ्याची सर्व माहिती शेतकऱ्यांच्या कोणत्या अकाउंट मध्ये पेमेंट केलेले आहे हे सर्व डिटेल्स तुम्हाला दिसेल आणि आता पर्यंत शेतकऱ्याला किती हप्ते मिळाले आहे हे सुद्धा आता तुम्हाला येथे दिसेल.
पात्रता निकष
Namo Shetkari Yojna महाराष्ट्र राज्यात सुरू झालेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना खालील अटीची पूर्ण करणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्रात शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- शेतकऱ्याने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असावा नोंदणी झालेली असावी.
- शेतकऱ्याकडे शेत जमीन असणे गरजेचे आहे.
आवश्यक कागदपत्रे
Namo Shetkari Yojna नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे खालील कागदपत्रे आवश्यक आहे
- महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा.
- शेतकऱ्यांच्या आधार कार्ड.
- मतदान कार्ड.
- शेत जमीन संबंधी कागद पत्रे.
- नॅशनल बँकेत खाते असावे
- मोबाईल नंबर
- प्रधानमंत्री किसान योजना रजिस्ट्रेशन नंबर
Namo Shetkari Yojna नमो शेतकरी योजनेसाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचे ?
Namo Shetkari Yojna नमो शेतकरी योजनेसाठी तुम्हाला कुठेही रजिस्ट्रेशन करायची आवश्यकता नाही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे अनुदान मिळते किंवा लाभ मिळतो त्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. तुम्ही पीएम प्रधानमंत्री किसान योजनेचा अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करून त्या दोन्ही योजनेचा लाभ घ्या.
असाच शेती उपयुक्त माहिती पाहण्या साठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.