ज्या शेतकऱ्यांना PM Kisan Yojna & Namo Shetkari Yojna प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना चे हप्त्याचे पैसे बँक खात्यात जमा झाले नसतील. त्या शेतकऱ्यांनी काय करावे त्यासाठी खालील माहित पूर्ण वाचावी.
PM Kisan Yojna & Namo Shetkari Yojna पंतप्रधान किसान सन्माननिधी योजनाचे दोन हजार 2000/ व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाचे चार हजार 4000/ रुपये बुधवार दिनांक 28/02/2023 रोजी या योजने मार्फत सुमारे नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार होते. त्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार 2000/ जमा झाले तर काय शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये चार हजार 4000/ जमा झालेले आहे. जर तुम्हाला कमी पैसे मिळाले असतील तर उद्या परवापर्यंत उर्वरित पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात कारण अजून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहे. होण्याची प्रोसेस चालू आहे.
एखाद्या शेतकऱ्याच्या खात्यावर PM Kisan Yojna & Namo Shetkari Yojna प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे जमा झाले नाहीत ?
तर त्या शेतकऱ्याने काय करावे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आपल्या बँक खात्यात मिळण्यासाठी जाणून घेऊयात याबाबत माहिती.
PM Kisan yoja प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व Namo Shetkari yojna नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता न मिळाल्या शेतकऱ्यांनी काय करावे?
PM Kisan Yojna & Namo Shetkari Yojna प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता 28/02/2024 रोजी शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा होणार होता. तो आतापर्यंत जमा झाल्या नसेल तर त्या शेतकऱ्यांनी आपल्या बँकेत जाऊन बँक खात्याचे तिथे तपासा तपासावे त्याच्यावर खात्यावर पैसे वर्ग झाले की नाही हे तपासावे तुमच्या बँकेचे मोबाईल वरून तुम्ही ते चेक करू शकतात. जर तुमचे पैसे जमा झाले नसतील तर योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात न मिळण्याचे अनेक कारणे आवश्यक असतात यामध्ये.
सर्वात पहिले शेतकऱ्यांना एक काम करायचे आहे ते म्हणजे आधार कार्ड ला कोणते बँक अकाउंट लिंक आहे हे सर्व शेतकऱ्यांनी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे सर्व हप्ते हे आधार लिंक खात्यात डीबीटी द्वारे जमा केले जातात
आपल्या आधार कार्ड ला कोणते बँक अकाउंट लिंक आहे. जोडलेला आहे हे जाणून माहिती करून घ्या. आधार कार्ड ला जोडलेले बँक अकाउंट बंद असेल. म्हणजे ऍक्टिव्हेट नसेल तर ते चालू करा कारण की त्याशिवाय आपल्या नमो शेतकरी महा सन्मान निधीचे पैसे येणार नाही.
आपल्या बँक अकाउंटला आधार लिंक असून सुद्धा आपल्या बँक अकाउंट मध्ये पैसे येत नसतील तर शेतकऱ्यांनी पोस्ट ऑफिसच्या बँक खाते उघडणे. गरजेचे आहे या PM Kisan Yojna & Namo Shetkari Yojna नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे पैसे पोस्टाच्या खात्यात थेट पैसे जमा होत असतात
- तुमचे बँक खाते आधार कार्ड लिंक नसेल.
- कागदपत्रां मधील काही कमी कागदपत्र किंवा तफावत.
- बँक अकाउंट आधार कार्ड लिंक नसेल.
- तुम्ही ई-ऐवायसी केली नसेल.
तुम्ही या योजना साठी पात्र असून पैसे मिळत नसतील. तर तुम्ही कृषी अधिकारी संपर्क साधावा तसेच तुम्ही त्याबद्दल PM kisan प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हेल्पलाइन क्रमांक 155261 / 011-24300606 वर तक्रार करू शकतात. किंवा पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईट वर ऑनलाईन तक्रार देखील शेतकरी करू शकतात.
PM Kisan Yojna & Namo Shetkari Yojna पैसे आले का ते पाहण्या साठी येथे पहा.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे Beneficiary Status स्टेटस चेक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://nsmny.mahait.org/Beneficiary_Status/Beneficiary
पीएम किसान महासन्मान निधी योजना Beneficiary Status स्टेटस चेक करण्यासाठी खालील लिंक वर
https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus_New.aspx
PM Kisan Yojna अशी करा तक्रार
PM Kisan Yojna & Namo Shetkari Yojna प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे सोळा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते जमा झाले नाही तर त्याच्या विषयी आपण तक्रार करू शकतो.
- सर्वप्रथम कृषी अधिकारी लेखापाल यांच्याकडे चौकशी करा.
- त्यांना सविस्तर पणे सांगा की आमच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाही व पासबुक इंट्री दाखवा.
- त्यांच्या कडे तक्रार केली व त्यांनी आपले प्रश्नाचे समाधान नाही केले तर प्रधानमंत्री किसान कडे तक्रार करा.
अश्या प्रकारे शेती विषयक माहिती साठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
खालील दिलेल्या क्रमांकाने तुम्ही पीएम किसान हेल्प डिस्कची संपर्क साधू शकतात
प्रधानमंत्री सन्मान निधी टोल फ्री क्रमांक 18001155266
प्रधानमंत्री सन्मान निधी हेल्पलाइन क्रमांक 155261
प्रधानमंत्री लँडलाईन क्रमांक 011-23381092, 23382401
प्रधानमंत्री नवीन हेल्पलाइन क्रमांक 011-24300606
प्रधानमंत्री हेल्पलाइन हेल्पलाइन क्रमांक 0120-6025109
प्रधानमंत्री ईमेल आयडी pmkisan-ict@gov.in
पीएम किसान वेबसाईटवर जाऊन लॉगिन करा
रजिस्टर कंप्लेट पर्याय क्लिक करा
तुमचे तक्रार लेखी स्वरूपात लिहा
तुम्ही करत असलेला तक्रारी सोबत तुमचा कागदपत्राच्या झेरोक्स जोडा.
स्वतःचे नाव रहिवासी पत्ता बँक खाते क्रमांक आणि
मोबाईल क्रमांक समाविष्ट करा आणि शेवटी सबमीट बटनावर क्लिक करा
या शेतकऱ्यांचे आतापर्यंत एक हि केवायसी केलेली नाही तसेच अर्ज भरताना आधार कार्ड बँक अकाउंट मधील नावात दुरुस्ती असणे नाव वडिलांचे नाव बँक अकाउंट नंबर खाते तपशील का इतर कोणत्याही चूक झालेल्या असल्यास तुम्ही या योजनेपासून वंचित राहाल. त्यामुळे तुम्ही शक्य तितके लवकरात लवकर आपली चूक दुरुस्ती करून घ्यावी. तसेच ज्या शेतकऱ्याची केवायसी बाकी असेल त्या शेतकर्यांनी करून घ्यावी तसेच काही आपली अपूर्ण माहिती असल्यास ती पूर्ण करावी म्हणजे तुम्हाला पुढील हप्त्याचा योजनेचा लाभ घेता येईल.
तुम्हाला शेती विषयक माहिती मिळवन्या साठी आमच्या Whatsapp Group la join करा.