कुक्कुटपालन व्यवसाय Poultry business

नमस्कार मित्रांनो सध्याचे बेरोजगारी पाहता तरुण शेतकरी तरुणांना शेतीला जोड Poultry business व्यवसाय म्हणून प्रामुख्याने घेतला जाणाऱ्या व्यवसाय म्हणजे Poultry business कुक्कुटपालन व्यवसाय आहे या व्यवसायात तरुण-तरुणी सहज सहज शेतीला जोड व्यवसाय म्हणून हा व्यवसाय करू शकतील.

Poultry business
Poultry business

कुकट पालन व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती

शेतकऱ्याचे घर म्हणजे संगोपन हे आलंच अगोदर म्हशी वक्री शेळी कोंबड्या गाई मासे पालनामध्ये सर्वात परवाना व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन होय सध्याच्या बॉर्डर कोंबडी पेक्षा गावरान आहे या क्षेत्रात कारण कोंबडीला प्रामुख्याने मागणी असते.

Poultry business कुक्कुटपालन करण्यासाठी जागेची व्यवस्था कशी करावी

नमस्कार शेतकरी मित्रांनो Poultry business कुक्कुटपालन व्यवसायाची जागा ही शेतकऱ्यांना किती कोंबड्या बाळाच्या आहे त्याच्यावर निश्चित केलेली असते सरासरी एक Poultry business कोंबडीसाठी सुमारे दीड ते तीन चौरस फूट एवढी जागा लागत असते जर कमी जागा असेल तर तुम्ही वापरतील तर कोंबड्या शारीरिक अडचण येऊ शकतात आता आपण भविष्य कोंबड्यांसाठीचा एक सरासरी अंदाज घेऊ जर तुमच्याकडे दोनशे कोंबड्या असतील तर Poultry business पालनासाठी ठेवल्या तर साधारण तुम्हाला 300 ते 400 फूट एवढी जागा असणे आवश्यक असते.

शेतकऱ्या मित्रांनो तुम्ही ज्या ठिकाणी जागेचे नियोजन करणार आहे ती जागा कुठे पहायला Poultry business करण्यासाठी स्वच्छ असावी मोकळे व हवेचे असणे आवश्यक आहे त्या जागेवर जंगली प्राण्यापासून कोंबड्या सुरक्षित कसा राहतील त्याचा आपल्याला अंदाजाने गरजेचे आहे ती जागा अशी जागा गोंधळलेली नसावी किंवा रहदाऱ्याची नसेल याची काळजी घ्यावी कारण Poultry business राधाच्या जागेवर कोंबड्या वाहनाच्या आवाजाने वाद प्रदूषणाने रोगराई येण्याची शक्यता असते.

जर तुम्ही गावात किंवा शहरात Poultry business कुकूटपालन व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल तर तुम्हाला परवानगी आवश्यक असते समी Poultry business चेहरा सुरू करण्याचा नगरपालिका कार्यालयात जाऊन तुम्ही पहिले परवानगी घेऊ शकतात जेणेकरून शहरातील कोणी तुमची तक्रार करणार नाही. आपण करत असलेला Poultry business कुकुट पाळणामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तसेच जागेचे नियोजन केल्यानंतर त्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहे की नाही याची तुम्हाला माहिती करावी लागेल.

जर तुमच्याकडे मोकळी जागा असेल तर तुम्ही कुकुट पालनासाठी शेड बांधू शकतात किंवा तुम्ही शहरात कुठ पालन करत असाल तर तुम्ही त्यासाठी Poultry business फुकटपालनाचे खरवडे भेटतात ते सुद्धा आणून त्यामध्ये Poultry business कुकूटपालन करू शकतात त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे व कुक्कुटपालनाच्या आजूबाजूला ओलावा नसावा.

Poultry business कुक्कुटपालनाचे फायदे

साधारणपणे शेतकऱ्याने Poultry business कुकूटपालन केले तर कोंबड्यांना खाण्यापिण्याची वेगळी व्यवस्था करावी लागत नाही तुमच्या उत्पन्न उत्पादित केलेला धान्यापैकी काही भाग पाहण्यासाठी देऊ शकतात सध्या मांसाहार खाण्याचे प्रमाण खूप खूप वाढलेले आहे त्यामुळे Poultry business कोंबडीला मागणी जास्त असते जसे की हॉटेल्स दावा यासाठी कोंबडी ची मागणी खूप मोठ्या प्रमाणात असते व घरगुती साठी मागणी वाढत असल्यामुळे कोंबडीला सध्या सोन्याचे दिवस आहे

🪀 अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या वॉट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा
👇👇👇👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/LoMMODoNiAzJ388bn2Etzs
🙏पुढे नक्की शेअर करा

कोंबड्याच्या जाती

तुम्ही जर Poultry business कुकुटपालन पालन व्यवसाय करत असाल तर तुम्ही कोणत्या साठी कुकुट पालन व्यवसाय करता हे ठरवणे गरजेचे आहे. Poultry business कुक्कुटपालन करताना कोंबड्याचे तीन प्रकार असतात जर तुम्ही अंड्यासाठी Poultry business कुक्कुटपालन व्यवसाय करत असाल तर तुम्ही लेयर कोंबडी चा वापर करायला हवा. हे कोंबडे वयाच्या तीन ते साडेचार महिन्यानंतर अंडी घालायला सुरुवात करते वयाच्या 13 ते 14 महिन्यापर्यंत या लेयर कोंबड्या असून तुम्हाला अंडे मिळतील. यानंतर या Poultry business कोंबड्याचे वय सतरा अठरा मध्ये इतके होईल तेव्हा तुम्ही कोंबडीची विक्री मांसासाठी करू शकतात.

Poultry business कुकुट पालनासाठी कोंबड्यांचा दुसरा प्रकार म्हणजे बॉयलर कोंबडी ही कोंबडी तमिळ दिवसात जादा वजनाची होत असून ती ते मांसा म्हणून तिचा वापर केला जातो. ते बॉलर कोंबडी ही समाजाला जादा बाजार असल्यामुळे इतर कोंबडीच्या Poultry business तुलनेत मार्केटमध्ये तिची मागणी सध्या मांसा साठी जास्त आहे.

कुकुट पालनासाठी Poultry business कोंबड्यांचा दुसरा प्रकार म्हणजे बॉयलर कोंबडी ही कोंबडी तमिळ दिवसात जादा वजनाची होत असून ती ते मांसा म्हणून तिचा वापर केला जातो. ते बॉलर कोंबडी ही समाजाला जादा बाजार असल्यामुळे इतर Poultry business कोंबडीच्या तुलनेत मार्केटमध्ये तिची मागणी सध्या मांसा साठी जास्त आहे.

Tractor Anudan Yojana ट्रक्टर अनुदान योजना

Vihir Anudan Yojana विहीर अनुदान योजना