Soyabean Bajar Bhav सोयाबीन बाजार भाव

              नमस्कार शेतकरी मित्रानो आज आपण पाहणार आहोत. आपला Soyabean Bajar Bhav सोयाबीनचा बाजार वाढण्याचे प्रत्येक उत्पादन आणि सरकारचं धोरण यामुळे आपला सोयाबीनचा बाजार वाढण्याचे नावच घेणार तसंच बाजारातील सोयाबीनचे चांगले असलेले आवक आणि दुसरी कडे उद्योगांचे सावध खरेदी यामुळे Soyabean Bajar Bhav सोयाबीन वरचा दबाव कायम आहे त्यातच आता ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन्ही देशांमधील सोयाबीनचे काढणे व्यक्तीच्या सोयाबीन उत्पादनाचे अंदाज सातत्याने कमी होत आहेत उद्या जाहीर होणाऱ्या अहवाला  कडे म्हणजेच अंदाजाकडे मग या अहवालामध्ये असं नेमकं काय असेल की ज्याच्याकडे सगळ्या Soyabean Bajar Bhav जागतिक बाजाराचं लक्ष आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या काही आठवड्यांमध्ये आपल्या देशातील बाजारामध्ये नेमकं काय घडू शकतं याचाच आढावा आज आपण या लेखात पाहणार आहोत.

Soyabean Bajar Bhav
Soyabean Bajar Bhav

Soyabean Bajar Bhav kontya goshti var सोयाबीनचे भाव कोणत्या गोष्टीवर अबलंबून आहे.

             आता आपल्या Soyabean Bajar Bhav सोयाबीनचे भाव हे मुख्य दोन गोष्टन अवलंबून आहे हे सांगण्याची गरज नाही. त्यामध्ये आहे Soyabean Bajar Bhav सोयाबीन आणि सोयाबीन आता आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर आपण विचार केला तर मागच्या दीड दोन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोया तेलाचे भाव तसंच सोयाबीनचे भाव सुद्धा पडलेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारांवरील या मंदीचा आपल्या देशातील बाजारावर सुद्धा परिणाम होतोय या परिस्थितीमध्ये आपल्या सरकारन देशातील शेतकऱ्यांना संरक्षण देणं गरजेचं आहे पण आपल्या सरकारने केलं उलट कारण आपल्या सरकारने जे धोरण राबवलं उलट त्याचा दबाव आपल्या Soyabean Bajar Bhav सोयाबीन बाजार वाढतच गेला सरकारने काय केलं तर सरकारनं खाद्यतेला या शुल्क जे की कपात केली होती ती कपात खाद्यतेलाचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळल्यानंतर सुद्धा कायम ठेवले होते त्याचा झाला असं की स्वस्त खाद्यातील आयात झाल्यामुळे देशात सुद्धा Soyabean Bajar Bhav खाद्यतेलाचे भाव पडले होते आणि त्यामुळे आपल्या देशाचे सोयाबीन उत्पादन झालं आणि हे सोयाबीन गाव पासून जे तेल मिळालं त्या तेलाचे भाव सुद्धा कमी झाले होते.

soyabean sarasari bhav सोयाबीनला सरासरी भाव किती

              आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या Soyabean Bajar Bhav सोयाबीन भावाला म्हणजे सोयाबीन भावाला संरक्षण देणे गरजेचे होतं. पण निवडणुका डोळ्यापुढे ठेवून सरकार नेमकं काय करेल याची कल्पना सगळ्यांनाच येत होती. आता मागच्या दीड ते दोन महिन्यांपासून या सगळ्या दबाव मुळे आपल्या देशातील Soyabean Bajar Bhav सोयाबीनचे दर हे 4300 ते 4600 रुपयांच्या पातळीवर दरम्यान आहेत म्हणजेच हे गाव पातळी आपल्याला कायम दिसते. आता आपण जर सरकारचं धोरण पाहिलं किंवा जागतिक बाजारातील पुरवठा पाहिला भावाचं गणित पाहिलं तर सोयाबीन मालाचं आपल्याला भविष्यात दिसून येत होतं आणि हे भविष्यात ऑफिसने लक्षात घेतलं होतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील पुरवठा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव तसंच त्या Soyabean Bajar Bhav भावाचा आपल्या देशातील बाजार होणारा दबाव आणि हा दबाव देशातील सोयाबीनवर असताना सुद्धा सरकार सोयातेलाच्या बाबतीमध्ये काय धोरण घेऊ शकत याचा अंदाज हा घेतला होता म्हणजेच अंदाज आला होता पुढच्या काळामध्ये सुद्धा Soyabean Bajar Bhav सोयाबीनच्या भावाला आधार सरकारकडून मिळेल अशी शक्यता दिसत नव्हती. म्हणजेच काय स्थापन स्टॉक जरी केला तरी Soyabean Bajar Bhav सोयाबीनमध्ये नफा होणार नाही हे गृहीत धरून सोयाबीन मध्ये स्टॉकिस्ट त्या प्रमाणात आलेच नाही म्हणजे सोयाबीनचा स्टॉक केलाच नाही त्याचा परिणाम असा झाला की Soyabean Bajar Bhav बाजारामध्ये सोयाबीन खरेदीसाठी किंवा जी काही मागणी आता सध्याचा जर आपण विचार केला तर सोयाबीनचा मुख्य ग्राहक हा प्रक्रिया उद्योग आहे म्हणजेच काय तर सरकारचं धोरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील पुरस्कार देशातील Soyabean Bajar Bhav सोयाबीन बाजारामध्ये किंवा सोयाबीन खरेदीतील काहीसे बाजूला झाल्याचा सुद्धा अभ्यासच सांगता येत आता चालू हंगामामध्ये सुरुवाती पासूनच जागतिक सोयाबीन बाजारच लक्ष हे मुख्यतः दक्षिण अमेरिकेतील सोयाबीन उत्पानामध्ये महत्त्वाचे देश कोणते आहेत तर त्यामध्ये दोन महत्त्वाचे देश आहेत ते म्हणजे ब्राझील आणि अर्जेंटिना येणार आता ब्राझीलला जागतिक उत्पन्नाचा आघाडीवर आहे आणि अर्जंतीना सोयातील आणि सोयाबीन निरातील आघाडीवर असतो. आता या दोन्ही देशांमध्ये उत्पादन यांचा चांगला राहण्याचा अंदाज आहे त्यातल्या त्यात अर्जेंटिनाचा उत्पादन यांना दुप्पट होण्याची शक्यता आहे.पासून भरून काढतील त्यामुळे जागतिक सोयाबीन पुरवठा गेल्या वर्षीपेक्षा जास्त वाढणार आहे. आता ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन्ही देशांमधील सोयाबीनची कारणे सुरू झाले. आता मालाचे कारणे सुरू झाल्यानंतर उत्पादक त्याचे एक अचूक अंदाज यायला लागतात आता या दोन्ही महत्त्वाच्या देशांमधील सोयाबीनची कारणे सुरू झाल्यामुळे आता Soyabean Bajar Bhav बाजारा येत असल्यामुळे काय अंदाज घेत त्याकडे आता बाजाराचं लक्ष लागू नये.

शेती विषयक माहिती साठी येथे क्लिक करा.

https://krushiyojnahub.com

soyabeab bajaar Bhav मार्च महिन्याचा अंदाज

                  युएसडी याचा Soyabean Bajar Bhav मार्च महिन्याचा अंदाज हा उद्या जाहीर होणार आहे त्यामुळे आता बाजाराचं लक्ष हे नेमका यूएसए अर्जंट आहे ब्राझीलच्या बाबतीमध्ये सोयाबीन उत्पादनाचे अंदाज काय देतात जागतिक सोयाबीनचा पुरवठा मागणी वापर तसंच वेगवेगळ्या देशांची निर्यात याचे अंदाज काय देतं याकडे सगळ्यांचे लक्ष आहे त्यामुळे युएसएच्या अंदाज आल्यानंतर Soyabean Bajar Bhav बाजारामध्ये आपल्याला चर किंवा उतार निश्चितपणे दिसू शकतात आणि बाजारामध्ये योजनेच्या अंदाज नेमकं काय असेल त्याविषयी तर्क वितर्क सुद्धा लावले जातात आणि त्याचे परिणामण्याच्या एक-दोन अंदाज आणि जागतिक बाजारावर त्याचे होणारे परिणाम आता आपल्याला मुख्य काळजी असते ती म्हणजे की आपल्या देशातील Soyabean Bajar Bhav सोयाबीन बाजारामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये काय करू शकता आपण तसा आधार मिळत नाहीये आंतरराष्ट्रीय बाजारात बांधतेलाचे भाव वाढल्यानंतर सोया तेलाला मागणी वाढलेत कारण सोया तेलाचे भाव Soyabean Bajar Bhav जागतिक पुरवठा वाढल्यामुळे स्थिर होते. भारतातल्या आयात दाराने पामतेला ऐवजी स्वायत्तेलाच्या आयात वाढवलेले आहेत आणि या देशातील यांना उत्पादन घेतले काय व्यापाऱ्यांच्या मते दुष्काळ आहे शेतकऱ्यांचा उत्पादन सुद्धा घटलेला आहे आणि इतर पिकांचे उत्पादन सुद्धा कमी त्यामुळे शेतकरी आणि व्यापारीचे वाट पाहून आता हळूहळू बाजारात येतोय आढावा घेतला तर सोयाबीन जवळपास दीड लाख आहे त्यामुळे Soyabean Bajar Bhav सोयाबीनच्या भावा वरून दबाव आपल्याला काय आता पुढच्या काही आठवड्यांचा किंवा दिवसाचा जर आपण विचार केला तर अभ्यास कसा सांगतात की सोयाबीनच्या बाजारामध्ये 100 ते 200 रुपयांपर्यंतच्या आपल्याला दिसू शकतात त्यांना त्यात आता योजनेच्या अहवाला नंतर आंतरराष्ट्रीय Soyabean Bajar Bhav बाजारावर नेमका त्याचा परिणाम कसा उमरतो थोडक्यात काय तर आपल्याला सोयाबीनच्या भावासाठी आज आहे आंतरराष्ट्रीय बाजार आणि आपल्या सरकारचा नेमकं धोरण या दोन गोष्टीकडे पहावं लागेल.

शेती विषयक माहिती मिळवण्या साठी आमचा whatsapp group join करा.

https://chat.whatsapp.com/LoMMODoNiAzJ388bn2Etzs

 

Gal Mukt Dharan Gal Yukt Shivar I गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार

EK Shetkari EK Dipi I एक शेतकरी एक डीपी योजना

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2024 I मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024

Kapus Bhav March 2024 I कापूस भाव मार्च २०२४

Leave a Comment