Vihir Anudan Yojana विहीर अनुदान योजना

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वेळ Vihir Anudan Yojana नवीन विहीर अनुदान योजना या योजने मध्ये आपण पाहणार आहोत ही Vihir Anudan Yojana योजना कोणा साठी आहे ? Vihir Anudan Yojana या योजनेचा लाभ ?  Vihir Anudan Yojana योजनेला अर्ज कसा करायचा ? Vihir Anudan Yojana योजने साठी अर्ज कुठे करायचा ? Vihir Anudan Yojana अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ? Vihir Anudan Yojana योजने साठी आवश्यक पात्रता काय काय आहे ? या सर्व योजनेची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. तरी सर्व शेतकऱ्यांनी खालील माहिती शेवट पर्यंत आता वाचावे.

Vihir Anudan Yojana
Vihir Anudan Yojana

Vihir Anudan Yojana विहीर अनुदान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना किती रुपयाचा लाभ मिळणार आहे

तुम्हाला माहित असेल त्याच्या Vihir Anudan Yojana अगोदर मागेल त्याला विहीर प्रति शेतकऱ्याला तीन लाख रुपयांचा अनुदान मिळत होता त्याच्यामध्ये आता एक लाख रुपयाची भर करण्यात आलेली आहे जर Vihir Anudan Yojana शेतकरी मध्ये नवीन विहीर घेत असाल तर शेतकऱ्यांना पहिले तीन लाख व आजचे एक लाख असे धरून एकूण चार लाख रुपये प्रति Vihir Anudan Yojana विहीर अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.

Vihir Anudan Yojana या योजनेचे उद्दिष्ट काय आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी हा पावसावर अवलंबून असल्यामुळे त्याला पाण्याचा स्त्रोत कुठून तरी उपलब्ध व्हावा व त्याचे आर्थिक परिस्थिती सुधरावी यासाठी महाराष्ट्र सरकारने Vihir Anudan Yojana नवीन विहीर योजना 2023 मध्ये प्रत्यक्ष चार लाख रुपये देऊन त्याला पावसावर अवलंबून न राहता आपला स्वतःचा पाण्याचा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी Vihir Anudan Yojana नवीन विहीर योजना 2023 सुरू करून दिलेले आहे व व शेतकरी आता त्याच्या शहरात शेतात विहीर घेताना त्याला कुठलाही जास्तीचा खर्च न त्याची Vihir Anudan Yojana विहीर अनुदान असावी हे महाराष्ट्र सरकारचे उद्दिष्ट आहे आता प्रत्यक्ष शेतकरी हा आता बागातदार व्हावा ही हे शासनाचे अपेक्षा आहे.

Vihir Anudan Yojana या योजने साठी तुमच्या कडे कोण कोणते कागदपत्रे आवश्यक आहे.

  • तुमचे आधार कार्ड
  • शेत जमिनीचा सातबारा
  • शेत जमिनीचा आठ अ
  • शेतकऱ्यांच्या बँकेचे पासबुक
  • तुमचा एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला
  • तुमचा जातीचा दाखला
  • अर्जदार अपंग असेल तर अर्जदाराचा सर्टिफिकेट लागणार आहे
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पूर्वसंमती पत्र आवश्यक आहे

शेतकऱ्याला पूर्व समितीसाठी महाडीबीटी पोर्टल वर जाऊन अर्ज एक योजना आणि अनेक या साइटवर जाऊन तुम्हाला तुमची काय होते अपलोड करायचे आहे व तुमची नोंदणी करायची आहे या योजनेला आपलाय करायचा आहे त्यानंतर शेतकऱ्याला पूर्व संमती मिळेल.

शेती विषयक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://krushiyojnahub.com

Vihir Anudan Yojana नवीन विहीर अनुदान योजना 203 अंतर्गत तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या अटींची पूर्तता करावी लागणार आहे

Vihir Anudan Yojana सर्वात प्रथम शेतकऱ्याकडे शेती असणे आवश्यक आहे शेती ही पीक घेण्यासाठी योग्य असणे आवश्यक आहे त्या शेतामध्ये आज वरचे कोणतेही विहीर असायला नाही पाहिजेत अर्जदार व्यक्ती हा स्वतः शेतकरी असणे आवश्यक आहे. म्हणजे या शेतामध्ये त्याला Vihir Anudan Yojana विहीर घ्यायचे आहे ते शेत अर्जदाराचे नावावर असणे आवश्यक आहे. अर्जदार हा आर्थिक दृष्ट्या गरीब किंवा दुर्बळ असणे आवश्यक आहे. Vihir Anudan Yojana अर्जदाराचे स्वतःचे बँक अकाउंट असणे आवश्यक आहे. आणि ते बँक अकाउंट त्याच्या आधार कार्ड व पॅन कार्ड व मोबाईल नंबर सी लिंक असणे. आवश्यक आहे. Vihir Anudan Yojana अर्जदारांनी यापूर्वी विहीर शेततळे सामाजिक शेततळे या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा अर्जदारा कडे कमीत कमी 40 गुंठे चाळीस गुंठे म्हणजे एक एकर जमीन असणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला विहीर घ्यायचे आहे त्या ठिकाणी ठिकाणा पासून कमीत कमी पाचशे मीटर अंतरावर कोणतीही विहीर असू नये. अर्जदार व्यक्तीकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला सामूहिक विहीर घ्यायचे असेल किंवा विहिरीमध्ये अनेक भागीदार असतील तर त्या सर्वांचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यायचे आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या वॉट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा
👇👇👇👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/LoMMODoNiAzJ388bn2Etzs

Vihir Anudan Yojana नवीन विहीर अनुदान योजना 2023 या योजनेसाठी अर्ज कोठे करावा.

Vihir Anudan Yojana ग्राम पंचायत मध्ये तुम्ही जाऊ शकतात किंवा जिल्हा परिषदे मध्ये जाऊ शकता किंवा जवळील कोणत्याही कृषी विभागाशी तुम्ही कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधा ते अधिकारी तुम्हाला त्या Vihir Anudan Yojana ठिकाणी मार्गदर्शन करतील जर तुम्हाला या गोष्टी जमत नसतील तर जवळील सी एस सी सेवा केंद्र किंवा महायुसर केंद्र मध्ये जाऊन तिथले सुद्धा तुम्हाला Vihir Anudan Yojana या विषयी मार्गदर्शन करतील जर तुमच्या कडे स्वतःकडे लॅपटॉप कॅम्पुटर किंवा मोबाईल असेल तर तुम्ही महा डीबीटी पोर्टल वर जाऊन तुम्ही Vihir Anudan Yojana तुमच्या स्वतःची नोंदणी करून तुम्ही अशा वेगवेगळ्या योजने तुम्ही स्वतः अर्ज करू शकतात.

1 thought on “Vihir Anudan Yojana विहीर अनुदान योजना”

Leave a Comment